1880 पासून चे जमिनीचे सातबारे उतारे पहा आता मोबाईलवर
land records 1880 पासून चे जमिनीचे सातबारे उतारे पहा आता मोबाईलवर नमस्कार मित्रांनो आज आपण सातबारे विषय संदर्भात माहिती पाहणार आहोत जेणेकरून ग्रामद ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आपला सातबारा उतारा कसा चेक करायचा तेही आपल्या मोबाईलवर फक्त एक ते दोन मिनिटात तुम्ही चेक करू शकताजमिनीसंबंधी कोणताही व्यवहार करायचा असल्यास आपल्याला त्या जमिनीचा इतिहास माहितीअसणं आवश्यक असतं. … Read more