दहावी बारावी विद्यार्थ्यांची चिंता वाढली! नवीन वेळा पत्रक झाले जाहीर 10th and 12th students
10th and 12th student महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (एसएससी-एचएससी बोर्ड) २०२५ च्या बोर्ड परीक्षांसाठी काही महत्त्वपूर्ण आणि कडक निर्णय घेतले आहेत. या निर्णयांमुळे विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. बोर्डाचे हे निर्णय परीक्षा पारदर्शक आणि कॉपीमुक्त करण्याच्या उद्देशाने घेण्यात आले आहेत. 👇👇👇👇 दहावी बारावी नवीन वेळा … Read more