नमो शेतकरी च्या गावानुसार लाभार्थी यादी मध्ये
नमो शेतकरी च्या गावानुसार लाभार्थी यादी मध्ये
अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
सातबारा उताऱ्यावर शेतकऱ्याचे नाव असणे आवश्यक आहे.
आधार कार्ड आणि सक्रिय मोबाईल नंबर आवश्यक आहे.
बँक खाते आधार क्रमांकाशी जोडलेले असणे आवश्यक आहे.
नमो शेतकरी च्या गावानुसार लाभार्थी यादी मध्ये
ज्यांच्या नावावर जमीन नाही.
सरकारी नोकरदार किंवा आयकर भरणारे नागरिक.
₹10,000 पेक्षा जास्त पेन्शन मिळणारे माजी सरकारी कर्मचारी.
उच्च उत्पन्न गटातील शेतकरी.
हप्त्याची स्थिती कशी तपासावी?
अधिकृत संकेतस्थळ nsmny.mahait.org ला भेट द्या.
“लाभार्थी तपशील तपासा” हा पर्याय निवडा.
आधार क्रमांक किंवा बँक खाते क्रमांक टाका.
“Search” बटणावर क्लिक करा.
नमो शेतकरी च्या गावानुसार लाभार्थी यादी मध्ये नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा
nsmny.mahait.org या संकेतस्थळाला भेट द्या.
“नवीन अर्ज करा” वर क्लिक करा.
आधार क्रमांक आणि आवश्यक माहिती भरा.
बँक खाते आणि शेतजमिनीचा तपशील द्या.
कागदपत्रे अपलोड करून अर्ज सादर करा.
ऑफलाइन अर्ज प्रक्रिया
ग्रामपंचायत किंवा तलाठी कार्यालयातून अर्ज घ्या.
अर्जात आवश्यक माहिती भरा.
कागदपत्रे जोडून अर्ज जमा करा.
पावती घेणे विसरू नका. Namo shetkari yojana
नमो शेतकरी च्या गावानुसार लाभार्थी यादी मध्ये नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा
दरवर्षी ₹6,000 ची आर्थिक मदत.
थेट बँक खात्यात अनुदान.
शेतीसाठी आवश्यक वस्तू खरेदी करणे सोपे.
आर्थिक स्थिरता आणि सुधारित जीवनमान.
महत्त्वाच्या गोष्टी
बँक खाते आधार कार्डशी लिंक करा.
मोबाईल नंबर अपडेट ठेवा.
सातबारा उताऱ्यावरील नाव तपासा.
बँक खाते सक्रिय ठेवा. Namo shetkari yojana