Board Exams 2025 दहावी, बारावीची परीक्षा रद्द झाल्याची माहिती पूर्णपणे चुकीची आहे. प्रत्येकवेळी प्रश्न उपस्थित करुन बातमी देणं बरोबर नाही. दहावी-बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा कोणताही निर्णय झालेला नाही, असं राज्याच्या शालेय शिक्षण यांनी स्पष्ट केलं.
हेही वाचा :
१ रुपये मध्ये पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर 13000 हजार रुपये जमा
दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द केल्याचं कोणतंही वक्तव्य मी केलेलं नाही. अशाप्रकारची माहिती पूर्णपणे चुकीची आहे. प्रत्येकवेळी प्रश्न उपस्थित करुन बातमी देणं बरोबर नाही,” असं स्पष्टीकरण राज्याच्या शालेय शिक्षण यांनी दिलं. माझाशी संवाद साधताना त्यांना दहावीच्या परीक्षा होणार नसल्याच्या बातम्या चुकीच्या असल्याचं सांगितं. तसंच विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या दृष्टीने दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेणं आम्हाला भाग आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं.
हेही वाचा :
घरगुती गॅस सिलेंडर दरात मोठी घसरण; आत्ताच पहा आजचे नवीन दर
पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना प्रमोट करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसाच निर्णय दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी होण्याची शक्यता आहे. मात्र, तसा निर्णय झाला नाहीतर नियोजित वेळापत्रकानुसार दहावीची लेखी परीक्षा 29 एप्रिल ते 20 मेच्या दरम्यान होणार आहे, तर बारावीची लेखी परीक्षा 23 एप्रिल ते 21 मे रोजी होतील. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत 10 वी आणि 12 वीच्या परीक्षा घेण्यात येतात.
हेही वाचा :
घरकुल योजनेच्या नवीन याद्या जाहीर या कुटुंबाना मिळणार लाभ
बोर्ड परीक्षा आता बंद होणार? जाणून घ्या व्हायरल मेसेज मागचं सत्य!Viral News: सोशल मीडियावर सध्या दहावीच्या विद्यार्थ्यांसाठीचा एक मॅसेज व्हायरल होत आहे, ज्यात दहावीची बोर्ड परीक्षा बंद होणार अशी अफवा सर्वत्र पसरत आहे मात्र अजून मॅसेजमध्ये काय आहे ते पहा.
हेही वाचा :
SBI बँक खातेधारकांसाठी आनंदाची बातमी, यांच्या खात्यात १ लाख रु.. जमा यादीत नाव पहा
SSC Exam: दहावी, बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षा रद्द झाल्याचा मेसेज आलाय का?व्हॉट्सअपला तुम्हाला असा मेसेज आला असेल तर ही बातमी पाहा, कारण, आम्ही या व्हायरल मेसेजची पडताळणी केली, त्यावेळी काय सत्य समोर आलं चला पाहुयात.दरवर्षी लाखो विद्यार्थी दहावीची परीक्षा देतात, त्यामुळे या दाव्याची सत्यता पडताळून त्याचं सत्य सांगणं गरजेचं आहे,पण व्हायरल होत असलेल्या मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहुयात.
हेही वाचा :
पीएम किसान योजनेच्या नवीन याद्या जाहीर, घरबसल्या असे चेक करा
सरकारने असं कोणतंही धोरण राबवलेलं नाही. विद्यार्थ्यांबद्दलच नव्हे तर कोणतेही निर्णय बदलले तर सरकार आधी माहिती देते,त्यामुळं आमच्या पडताळणीत दहावीची बोर्ड परीक्षा आता बंद होणार असल्याचा दावा असत्य ठरला.